ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडहिंग्लज : हरळी बुद्रुक येथील कार्तिक खवरेची भारतीय सैन्यात निवड

गडहिंग्लज प्रतिनिधी/पुंडलिक सुतार

हरळी बुद्रुक ता गडहिंग्लज येथील कार्तिक गणपती खवरे याची भारतीय सैन्यात अग्निविर सोल्जर जी डी पदावर निवड झालेने गावात आनंदाचे वातावरण आहे त्याची बेळगाव सेंटर ला भरती झाली व तिथेच त्याचे ट्रेनिंग होणार आहे त्याला यासाठी वडील गणपती खवरे माजी सैनिक,आई लक्ष्मी,बहीण ज्योती यांचे मार्गदर्शन लाभले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks