ताज्या बातम्यामहाराष्ट्र
म्हैसूर येथील नायब सुभेदार सुरेशा यांचे निधन

म्हैसूर प्रतिनिधी
म्हैसूर कर्नाटक के आर नगर येथील सुपुत्र व भारतीय सैन्य दलाचे जवान नायब सुभेदार सुरेशा वय 43 यांचे सुटीवर असताना हृदय विकाराच्या तीव्र धक्याने सकाळी 11.00 च्या दरम्यान निधन झाले सध्या ते जम्मू काश्मीर येथे 115 T A MAHA R ला नायब सुभेदार पदावर सेवा बजावत होते त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे