ताज्या बातम्यामहाराष्ट्र
दहावी निकाल : वेबसाईटचे सर्वर डाऊन; विद्यार्थ्यांना पाहता येईना निकाल

निकाल वेब टीम :
दहावी बोर्डाकडून निकाल पाहण्यासाठी देण्यात आलेल्या दोन्ही वेबसाईट चे सर्वर डाऊन झालेने विद्यार्थ्यांना निकाल बघण्यासाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्मित झाले आहे.
हे पण वाचा :
दहावी निकाल : यंदा देखील मुलींचीच बाजी