ताज्या बातम्या
गारगोटी-कोल्हापूर रोडवर मडिलगे फाट्यानजीक टेम्पो वाहनाची गंगापूर येथील दुचाकीस्वारास धडक; एक जण जागेवरच ठार

मडिलगे घटनास्थळावरून :
गारगोटी कोल्हापूर रोडवर मडिलगे फाट्यानजीक गंगापूर येथील नामदेव परशुराम गुरव वय 58 यांच्या एक्टिवा (MH09FN2845) या वाहनाला MH09EM3065 या टेम्पो धारक वाहनाची धडक बसल्यामुळे त्यांचा जागीच मोठा रक्तप्रवाह झाल्यामुळे मृत्यू झाला.
अधिक तपास भुदरगड पोलिस करत आहेत.