ताज्या बातम्या
निधन वार्ता : महादेव चौगले

निधन वार्ता : महादेव चौगले
बिद्री : सोनाळी ( ता. कागल ) येथील प्रगतशील शेतकरी महादेव लिंबाजी चौगले ( वय ९५ ) यांचे वार्धक्याने निधन झाले. माजी सरपंच अशोक चौगले, सामाजिक कार्यकर्ते डी. एम. चौगले, सुरेश चौगले व सुखदेव चौगले यांचे ते वडील तर बिद्री साखर कारखान्याच्या माजी संचालिका कमल चौगले यांचे सासरे होत. त्यांच्या पश्चात चार मुलगे, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे
.