ताज्या बातम्या
राष्ट्रीय क्रीडासमालोचक सुनील घोडके यांचा विशेष सन्मान

रणजी ट्रॉफी, विल्स ट्रॉफी, इत्यादी प्रथमश्रेणी तसेच राष्ट्रीय व काही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या प्रत्यक्ष समालोचनाचा ३५ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव मा. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित सर यांनी स्वतः विशद करून विशेष पोलिस महानिरीक्षक मा. सुनील फुलारी सर यांच्या हस्ते आज कोल्हापूर येथे बोरवडेचे सुपुत्र राष्ट्रीय क्रीडासमालोचक सुनील घोडके यांचा विशेष सन्मान केला… शेजारी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित सर व इतर पोलिस अधिकारी…औचित्य…पोलिस अधिकारी विरूद्ध कोल्हापूर पत्रकार संघ एक मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना…