ताज्या बातम्यानिधन वार्ता
आनंदी उर्फ अक्काताई शंकर भाट यांचे निधन

मुरगुड प्रतिनिधी :
मुरगूड येथील आनंदी उर्फ अक्काताई शंकर भाट (वय 68) यांचे दुःखद निधन झाले . मुरगुड चे नगरसेवक राजेंद्र भाट आणि सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात त्यांची पती ,मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि.3 एप्रिल रोजी सकाळी ठीक नऊ वाजता दत्त मंदिर घाट येथे होणार आहे.