ताज्या बातम्यानिधन वार्ता
सुनिता बाळासाहेब साळवी हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
८ नंबर शाळा, शिवाजी पेठ येथील सुनिता बाळासाहेब साळवी (वय ४५) यांचे आज मंगळवार दि.७ रोजी पहाटे ६ वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.
त्या कोल्हापूर महानगरपालिकेत आरोग्य खात्यात कर्मचारी होत्या. त्यांच्या मागे पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवी यांच्या त्या मातोश्री होत.
रक्षाविसर्जन बुधवारी दि.८ राेजी सकाळी ९ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे.