ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आजरा : पारेवाडी येथे जलजीवन मिशन शुभारंभ

आजरा प्रतिनिधी/पुंडलीक सुतार

पारेवाडी ता.आजरा येथे जलजीवन मिशन योजनेचा शुभारंभ उपसरपंच शोभा संजय माने यांच्या हस्ते झाला. यावेळी सरपंच मारुती पोवार वेळवटी व सर्व सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks