ताज्या बातम्यामहाराष्ट्र
प्रभाग क्र.80 मधील सामाजिक कार्यकर्ते श्री.किरण सिद्धाप्पा पाटील व सौ.वैशाली किरण पाटील यांनी प्रभागातील काँलनीमधील घरामध्ये आरती संग्रह (पुस्तक) चे केले वाटप.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
गणेशोत्सवानिमित्त प्रभाग क्र.80 मधील सामाजिक कार्यकर्ते श्री.किरण सिद्धाप्पा पाटील व सौ.वैशाली किरण पाटील यांनी प्रभागातील काँलनी मध्ये आरती संग्रह (पुस्तक)वाटप या आरती संग्रहामध्ये संपूर्ण आरती संग्रह तुलसी मंगलआष्टक नित्य ऊपासना व स्ञोत आहेत.
पाटील कुटुंबीयांच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्यास प्रभागातील नागरिकांनी सुद्धा उस्फुर्त पणे प्रतिसाद दिला व शुभेच्छा ही दिल्या आज सकाळ पासुन प्रभागात आरती संग्रह भेट देणे सुरू होते पाऊसात सुद्धा कार्यकर्त मंडळी व महिला उस्फुर्तपणे प्रभागात आरती संग्रह घरोघरी जाऊन भेट देणे सुरू होते.