ताज्या बातम्या
प्रज्ञा शोध परीक्षेत गगनबावडा तालुक्यात श्वेता भोसले प्रथम

गगनबावडा :
कोदे (ता. गगनबावडा) येथील मंदिर शाळेची विद्यर्थिनी कु श्वेता कृष्णा भोसले हिने इ.४ थी प्रज्ञा शोध परीक्षेत गगनबावडा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला.तिने २०० पैकी १६८ गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला.
तिला मार्गदर्शक शिक्षक कृष्णा भोसले,मुख्याध्यापक विष्णू जाधव ,सचिन पाटील,अनिल भस्मे आदी शिक्षक स्टाफ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.