ताज्या बातम्या

निधन वार्ता: शोभाताई मारुती जानवे

अर्जूनवाडा ता. राधानगरी येथील शोभाताई मारुती जानवे (वय61) यांचे आज दि.23/01/2024 रोजी निधन झाले.

श्रीमान मधाई प्रिया प्रभुजी (महेश जानवे) यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या मागे पती, मुले, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. हरे कृष्ण 

रक्षाविसर्जन विधी बुधवार दि.24/01/2024 ई रोजी सकाळी 9:00 वाजता आहे .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks