ताज्या बातम्यानिधन वार्ता
शिवाजी चौगले यांचे निधन

कुडूत्री प्रतिनिधी :
तरसंबळे (ता राधानगरी) येथील कै. दा. कृ. पाटील (कौलवकर) दूध संस्थेचे सचिव शिवाजी गणपती चौगले (वय ५०)यांचे आकस्मिक निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी,आई,तीन मुले असा परिवार आहे.कै.शंकर धोंडी पाटील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व पत्रकार शाम चौगले यांचे ते बंधू होत.