ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कागलमध्ये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्याचे वाटप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते धनादेशांचे वितरण.

कागल प्रतिनिधी :
कागलमध्ये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून धनादेशांचे वितरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात झाले.
या योजनेचे लाभार्थी लता कुंडलिक कांबळे -बाचणी, साखरूबाई शिवाजी पाटील- बोळावी, वनिता प्रकाश कांबळे-चिमगाव, हौसाबाई बाळू कोकणे-नानीबाई चिखली यांना चेक प्रदान करण्यात आले.
यावेळी तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य युवराज पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, संजय गांधी निराधार कमिटीचे सदस्य सदाशिव तुकान व मान्यवर उपस्थित होते.