ताज्या बातम्या

निधन वार्ता:श्रीमती शेवंता सखाराम पोवार

निधन वार्ता : श्रीमती शेवंता सखाराम पोवार

उंदरवाडी ता.कागल येथील श्रीमती शेवंता सखाराम पोवार यांचे दि.०१/०३/२०२४ रोजी ह्रदयविकाराच्या धक्क्याने दु:खद निधन झाले. कन्या वि.मं.तुरंबेचे मुख्याध्यापक व कागल तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक श्री.बी.एस.पोवार यांच्या त्या आई होत .

त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks