ताज्या बातम्या
अमृत लोहार यांची पर्यवेक्षक पदी निवड

गडहिंग्लज :
हडलगे तालुका गडहिंग्लज चे सुपुत्र अमृत धोंडोपंत लोहार यांची नेसरी येथील एस एस हायस्कुल ला पर्यवेक्षक पदी निवड झाली आहे या आधी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून त्यांनी म फुले हायस्कुल बटकनंगले साठी 6 महिने काम पाहिले होते त्यांची आतापर्येंत 28 वर्ष इतकी सेवा झाली असून ते उत्कृष्ठ असे इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत त्यांच्या निवडीने पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे यासाठी त्यांना ऍड हेमंत कोलेकर (अध्यक्ष शिक्षण समिती क नेसरी ),सर्व स्टाफ चे मार्गदर्शन लाभले.