ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात दाखल

कोल्हापूर :
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. भैय्या माने यांनी मुश्रीफ रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बॉम्बे रुग्णालयात हसन मुश्रीफ यांच्यावर मुंबईमध्ये बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना ताप आल्याने उपचार सुरु असल्याची माहिती भैय्या माने यांनी दिली आहे.