बिद्री प्रतिनिधी:
उंदरवाडी ता. कागल येथील सिद्धेश तानाजी चौगले वय 16 वर्षे यांचे बुधवारी निधन झाले. त्यांचा पश्चात आई, वडिल, बहीण, आजोबा, आजी असा परिवार आहे. संताजी घोरपडे साखर कारखान्याचे कृषी सहाय्यक लक्ष्मण चौगले यांचा तो पुतण्या होत.