ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आर. वाय. कंजूमर ग्रुप च्या पहिल्या वर्धापन दिन आयोजित ऑनलाईन गिफ्ट व्हाउचर लकी विजेता ग्राहकांना भेट वस्तूचे वाटप कार्यक्रम संपन्न.

मुदाळतिट्टा प्रतिनिधी :

आर वाय कंजूमर ग्रुप च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी लकी कुपन या माध्यमातून विजेता ग्राहक यांना खालील प्रमाणे वस्तू चे वाटप केले.

या लकी विजेता ग्राहक म्हणून;

अशोक नलवडे, (पांगिरे) कुपन क्रमांक:1428( टू व्हीलर), शौमिका आशिष पाटील, (कोनवडे) कुपन क्रमांक:1036( गोल्ड कॉइन), रमेश उपाध्ये,(निपाणी), कुपन क्रमांक:7487( फ्रिज),सुदर्शन नाईक,( शेणगाव) कुपन क्रमांक:4854( वॉशिंग मशीन), अविनाश करपे (गडिंग्लज) कुपन क्रमांक:8186( एलईडी टीव्ही)

तसेच चाळीस पैठणी साडीचे विजेते :
ओंकार राणे, कोनवडे ( 3198)
राजवीर दत्तात्रय कुंभार, शेणगाव (3218)
रवींद्र गोविंद कुंभार, मडिलगे (1378)
स्वप्नील मेमाणे, वाळवे खु (3228)
सदाशिव तातोबा कामत, राधानगरी(1003)
सूर्याजी पाटील, कपिलेश्वर (3966)
गौतमी उत्तम चोडणकर,कुर(1025)
सुजाता उमेश भोसले, पिराचीवाडी (3823)
आनंदा पांडुरंग सुतार, सरवडे(2324)
मनस्वी नाईक, शेणगांव (4181)
शिवाजी कोंडीबा कदम, केळेवाडी(1023)
सविता शिवाजी कुंभार, कौलव(1886)
दिलीप शिवाजी कदम, नागणवाडी (1103)
सुंदर कोळी, शेणगाव (3233 )
स्मिता संतोष सावंत, कडगाव (2237)
सुनिता बबन खवरे, लोटेवाडी (1091)
शुभांगी बाळकृष्ण गिरीबुवा , चुये(1355)
रवींद्र बाबू कुंभार , उत्तुर(2203)
ऋषिन कुलकर्णी, गारगोटी (2748)
राजाराम केशव माधव, वेसर्डे (1212)
शिवाजी अबासो देसाई, म्हसवे(2472)
दूर्वा अरुण घोडके, शेणगाव (3857)
स्नेहल दत्तात्रय पाटील, गारगोटी (2952)
दत्तात्रय राजाराम राणे, ममदापूर (1748)
दगडू दत्तराय कांबळे, अर्जुन वाडा (2373)
नुरेशा महात, कुंभारवाडा (2887)
युवराज शिरगावकर, गारगोटी (2836)
ओंकार कोळी, सरवडे (3316)
संजय पाटील, बेलवले बुद्रुक (1080)
रघुनाथ राजाराम कुदळे, उंदरवाडी (3833)
सर्जेराव बी देसाई, म्हसवे (1474)
अभिजित कोरे ,मुद्दाळ (2492)
रमेश दामोदर मोरे, (2735)
श्रेया भिकाजी शिंदे, शेणगाव (2005)
दत्तात्रय श्रीपती धुळे, फये (1896)
अरविंद पांडुरंग दोमने, गडिंग्लज (2470)
मधुकर सदाशिव माने, बुद्धाय (54 77)
शुभम पाटील, वाळवे खुर्द (3343)
सुभाष राजाराम कापसे, शेणगाव कुंभारवाडा (2198)

या सर्व विजेता ग्राहक यांना वस्तू वाटप करण्यात आले. या वेळी आर वाय कंजूमर प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन प्रशांत येडूरे, युवराज येडूरे, गजानन साबळे, सौरभ कांबळे सर्व विजेते ग्राहक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks