ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नेसरीच्या पुजा पाटील ला सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरीय कलारत्नगौरव पुरस्कार ने सन्मानित

प्रतिनिधी: पुंडलिक सुतार
नेसरी तालुका गडहिंग्लज येथील पूजा बाळासाहेब पाटील हिस ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य अंतर्गत राज्यस्तरीय गौरव पुरस्कार बहाल करणेत आला सदर पुरस्कार महासंमेलन सोहळा 2021दौंड जिल्हा पुणे या ठिकाणीं मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बारामती जिल्हा च्या खासदार संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते पुजा ला मानाचा फेटा,चषक,प्रमाणपत्र,सिल्ड,मानधन देउन गौरवण्यात आले.दौंड तालुका पूणे येथे सर्वत्र पुजाचे कौतूक होत आहे