ताज्या बातम्याभारत

कुरुंदवाड येथे कर्नाटक शासनाचा निषेध

शिरोळ प्रतिनिधी : विनायक कदम

कर्नाटकी बांडगुळांनी शिवसेनेचा परम पवित्र व अखंड हिंदूस्थानचा निशान भगवा ध्वजास आग लावून जो निंदनिय प्रकार घडविल्याबद्दल तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष मा.दळवी साहेब यांच्यावर शाही फेकली या निषेधार्थ शिवसेना,युवासेना,महिला आघाडी शिरोळ तालुका व कुरुंदवाड शहर यांच्यातर्फे कर्नाटक शासनाचा जाहिर निषेध करण्यात आला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख मधूकर पाटील,तालुकाप्रमुख वैभव उगळे,जिल्हा संघटीका मंगलताई चव्हाण,शहरप्रमुख बाबासो सावगावे,वैशालीताई जुगळे,युवासेनेचे निलेश तवंदकर ,युवराज घोरपडे,दिग्वीजय चव्हाण,संतोष नरके,आप्पा गावडे,राजु बेले,अमित कदम,मिलींद गोरे,शाहरुख गरगरे,महादेव मस्के,आप्पा नाईक,कृष्णा खोत,अमिर तहसिलदार,अभिनंदन पाटील,अनिकेत बेले व शिवसैनिक उपस्थितीत होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks