आरोग्यजीवनमंत्रताज्या बातम्यामहाराष्ट्र

पृथ्वीराजला हवाय तुमच्या मदतीचा हात; ‘या’ आजाराशी देतोय लढा.

राधानगरी प्रतिनिधी : सुभाष चौगले 

तरसंबळे (ता. राधानगरी ) येथील मोलमजूर प्रकाश शंकर कांबळे यांचा मुलगा कु. पृथ्वीराज प्रकाश कांबळे (वय 14 वर्षे) हा आ. शंकर धोंडी पाटील माध्यमिक विद्यालय कंथेवाडी (ता राधानगरी ) येथे इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असून त्याचे स्वादुपिंड खराब झाल्यामुळे कोल्हापूर येथील “अंतरंग” हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असून त्याचा अपेक्षित खर्च फार मोठा आहे. तरी या विद्यार्थ्याला नवीन जीवन मिळण्यासाठी दानशूर व सेवाभावी व्यक्तीनी सढळ हस्ते मदत करावी. ही विनंती.

संपर्क –

शाम चौगले (सर) 9373709015, सागर कांबळे – 8766559595.

SHIVALI PRAKASH KAMBLE ( पृथ्वीराज ची बहीण)
A/C- 093210510002033
IFSC CODE- BKID0000932
BANK NAME- BANK OF INDIA AWALI
Phone pay- 7498000424
UPI ID- 7498000424@ybl
– 7498000424@ibl

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks