ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूड येथील राहुल शिंदे यांची कागल तालुका सहकारी पतसंस्था संघाच्या संचालकपदी निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड ता. कागल येथील श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शामराव शिंदे यांची कागल तालुका सहकारी पतसंस्था संघाच्या संचालकपदी २०२५-३० या कालावधीसाठी निवड झाली. या निवडीकामी गणेश नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळाचे सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks