ताज्या बातम्या

कोरोना रूग्णाना मोफत जेवण पोहच करून ईजाज नागरकट्टी यांनी जपली सामाजिक बांधलकी.

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे 

कोल्हापुरात प्रथमच गरजूंना दवाखान्यात मिळणार मोफत जेवनाचा डब्बा. मोफत जेवण या उपक्रमा अंतर्गत आज उपक्रमाची सुरुवात कोल्हापूर मधील आयसोलेशन हाॕस्पीटल येते कोव्हीड पाॕझिटिव्ह पेशंटना जेवणाचा डबा देवून करण्यात आली. .सदर उपक्रमची कल्पना कोल्हापुर माहनगरपालिकेचे माजी स्थायी सभापती मा.शारंगधर वसंतराव देशमुख (साहेब) सामाजिक कार्यची प्रेरणा घेऊन या युवकानी ही संकल्पना मानामध्ये आणुन आमलात आणली या ग्रुप च्या वतीने जे काही पेशंट उपचार घेत आहेत त्यांना हे जेवण मोफत दररोज दुपारचे व रात्रीचे जेवण पोहच केले जाणार आहे.

या ऊपक्रामाचे सर्व स्थरातुन कौतुक होत आहेत.

या उपक्रमामध्ये इजाज नागरकट्टी यांच्या सोबत पुरुषोत्तम गुरव मा.सोहेल शेख मा.शहाबाज कवठेकर मा. श्रीदास बनसोडे भुषण वैद्य हे सर्व मंडळी सहकार्य करत आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks