ताज्या बातम्यामहाराष्ट्र
घरगुती गणपती विसर्जन नियोजनात ‘आप’चा सहभाग

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
घरगुती गणपती विसर्जनाच्या नियोजनात छ. शाहू मिल येथे ‘आप’ कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. दुपारी 3 वाजल्या पासून विसर्जन संपेपर्यंत सर्व कार्यकर्ते शाहू मिल उपस्थित राहून महापालिका कर्मचारी, पोलिसांना विजर्सन नियोजनात सहकार्य केले.
यावेळी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, उत्तम पाटील, संतोष घाटगे, मोईन मोकाशी, विनायक बोभाटे, आदम शेख, विशाल वठारे, राज कोरगावकर, बसवराज हदीमनी, प्रथमेश सूर्यवंशी, गणेश सकटे आदी उपस्थित होते.