ताज्या बातम्या

प्रा. डॉ. अशोक पाटील पी.एच.डी. ने सन्मानित

सावरवाडी प्रतिनिधी :

करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला  गावचे सुपुत्र व तिसंगी महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. अशोक सदाशिव पाटील यांना  शिवाजी विद्यापीठाकडून इंग्रजी विषयातील   पी.एच. डी. ( डॉक्टरेट ) पदवीने सन्मानित करण्यात आले.       

‘रिप्रेझेंटेशन ऑफ रस्टीक कल्चर इन द सिलेक्ट इंडो-इंग्लिश फिक्शनल  क्रिएशनस ‘   या शिर्षकाचा शोधप्रबंध सादर केला होता. त्याना प्राचार्य डॉ. सतिश घाटगे ,  शिक्षणमहर्षी बापुजी साळुंखे कॉलेज कराड, व स्व. प्राचार्य डॉ.एस. वाय. होनगेकर, विवेकानंद काॅलेज कोल्हापूर  यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ग्रामविकास शिक्षण परिषद कोल्हापूर चे अध्यक्ष मा.राजेंद्र मोहिते-पाटील व ग्रामविकास शिक्षण परिवाराचे बहुमोल सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks