ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
खुली व्यायामशाळा नागरिकांना उपलब्ध करून द्यावी; मनसे शाखाअध्यक्ष सुरेश मगदूम यांची निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीकडे मागणी.

आजरा :
भादवणवाडी (ता.आजरा) येथे नागरिक व तरुणांना व्यायाम करणेसाठी खुली व्यायामशाळा श्री. मासावेश्वर देवालयाच्या बाजूच्या जागेत उपलब्ध करून द्यावी या आशयाची मागणी निवेदनाद्वारे मनसे शाखा अध्यक्ष सुरेश मगदूम यांनी ग्रामपंचायती कडे केली आहे.