ताज्या बातम्यानिधन वार्तामहाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हातील काँग्रेसचे जेष्ठ समाजसेवक दादासाहेब जगताप यांच्या पत्नी विजयमाला जगताप यांचे निधन

कोल्हापुर प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्हातील काँग्रेसचे माजी जनरल सेक्रेटरी व जेष्ठ समाजसेवक दादासाहेब जगताप यांच्या पत्नी सौ. विजयमाला जगताप यांचे वयाच्या 80 व्या वर्षी दिनांक 17 -11-2021 रोजी त्यांच्या राहत्या घरी दु:खद निधन झाले. त्याच्या पश्यात त्याचे पती, मुलगा उध्दवराव व विकास जगताप आणि सुना ,नातू ,नाती असा परिवार आहे .