ताज्या बातम्यानिधन वार्ता
निधनवार्ता : रामराव बाबुराव सासने यांचे दुःखद निधन

मुरगूड प्रतिनिधी :
स्व. सदाशिवराव मंडलिक यांचे निष्ठावंत सहकारी तसेच शिवाजी व ऍड राणाप्रतापसिंह सासने यांचे वडील शिवचरित्र व्याख्याते रामराव बाबुराव सासने यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या मागे भाऊ,पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार मोठा आहे.