क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्र
खाटांगळे येथील युवकाला राज्यस्तरीय ट्रॅडिशनल कराटे स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदक

सावरवाडी प्रतिनिधी :
मुंबई येथे नुकत्याच झालेल्या खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत ट्रॅडिशनल शितोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया चा विद्यार्थी कु.श्रेयस सतीश नाईक खाटांगळे ( ता . करवीर ) याने काता मध्ये सुवर्ण तर कुमीते या प्रकारामध्ये रौप्य पदक मिळवून यश संपादन केले.
प्रशिक्षक प्रदीप माने व त्याचे वडील खांटागळे गावचे विद्यमान सरपंच सतीश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.