ताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेसरीत कारगील विजय दिन साजरा

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार

नेसरी येथे पोलीस ठाणे हद्दीत, दिनांक 26 जुलै 2023 रोजी सकाळी ‘येथील आजी-माजी सैनिक सेवा संस्था नेसरी यांच्या वतीने , कारगिल विजय दिन साजरा करून नेसरी येथील सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास वसंत धर्माजी गोवेकर ,आजी-माजी सैनिक सेवा संस्था अध्यक्ष संभाजी चंद्रू पाटील, आजी माजी सेवा संस्था उपाध्यक्ष ,वसंत भैरू देसाई ,यशवंत भाऊ कोलेकर व आजी माजी सैनिक तसेच सरपंच सौ गिरीजादेवी शिंदे नेसरीकर ,उपसरपंच प्रथमेश दळवी ,व सर्व सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks