ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूरच्या शाहीर दिलीप सावंत यांचा पोवाडा मावळ, लोणावळ्यात चित्ररथावर घुमला

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
शाहीर सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना मुजरा करून आरक्षणाच्या शाहीर फटक्याने सरकार वर आसुड आणि मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीत शाहीरानी पोवाडा गाताच मराठा समाज पेटला मनोज जरांगे सहीत सर्व मराठा बांधवांनी उस्फुर्त पणे दाद दिली.
यावेळी शाहीर दिलीप सावंत यांना साथ देणारे सहकारी भगवान आबंले, रत्नाकर कांबळे, मारूती रनदिवे झिलकरी, सुदर्शन ढाले कीबोर्ड, योगेश गुरव ढोलकी वादक, दत्ता पवार साउंड ऑपरेटर चित्ररथाचा सार्थी अजित कांबळे सहभागी झाले होते.