शिवाजी विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले अध्यासन केंद्र उभारा; शिक्षण मंत्री सामंत यांना कोल्हापूर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दिले निवेदन

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिउंगडे
शिवाजी विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले अध्यासन केंद्र उभारा शिक्षण मंत्री सामंत यांना कोल्हापूर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दिले निवेदन,
निवेदन पुढीलप्रमाणे :
विषय : शिवाजी विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले अध्यासन केंद्र करणेबाबत…
महोदय..
आज छत्रपती शिवाजी विध्यापिठातुन हजारो मुली आणि हजारो मुले शिक्षण घेऊन बाहेर पडतात. जर देवी सावित्रीबाई यांच कार्य बघितल तर स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या आणि स्त्री राक्षणकर्त्या त्यांना म्हणन वावग ठरणार नाही, म्हणूनच विध्यापिठातुन विध्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडताना त्यांना देवी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व विध्यार्थी वर्गा वर त्यांचे उच्च विचार बिंबवन्यासाठी विध्यापिठामध्ये त्यांचे नावाने अध्यासन केंद्र व्हावे अशी आमची शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने मागणी आहे. तरी ती आपण मान्य करावी.
असे निवेदनात म्हटले आहे.