ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या उपसरपंचानी दिला मराठा आरक्षणासाठी राजीनामा

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील नंद्याळ ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रदिप मधुकर करडे यांनी मराठा आरक्षणासाठी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देणारे ते कोल्हापूर जिल्ह्यातील पाहिले उपसरपंच आहेत. हा राजीनामा त्यांनी नंद्याळचे ग्रामपंचायत सदस्य यांचेकडे सुपूर्त केला आहे.