ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नेसरी : पोश्रातवाडी येथील जयराम संकपाळ यांना कृषी भूषण पुरस्कार

नेसरी प्रतिनिधी : पुंडलीक सुतार
पोश्रातवाडी ता.आजरा येथील सुपुत्र, माजी उपसरपंच व आदर्श शेतकरी जयराम महादेव संकपाळ यांना श्री सरसेनापती प्रतापराव गुर्जर समूह यांच्या वतीने सरसेनापती कृषी भूषण आदर्श शेतकरी पुरस्कार 2024 प्रदान करणेत आला यावेळी भैय्यासो कुप्पेकर मा. संचालक के डी सी सी बँक,संस्थापक अध्यक्ष रवळू पाटील ,यांचेसह राजेंद्र पाटील,सतीश तेली,मोहन पाटील,बाळाराम शिप्पूरकर,सुनील सुरंगे, अरविंद सर,प्रभाकर चौगले,संजय दावणे, महादेव साळवे, नामदेव कोले,मीनाक्षी पाटील,सरिता पाटील,श्रीकांत कांबळे, आनंदा सुतार आदिंसह मान्यवर उपस्थित होते.