ताज्या बातम्यामहाराष्ट्र
निधन वार्ता : मुमेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब गायकवाड यांचे निधन

मुमेवाडी (ता.आजरा) येथील माजी सरपंच बाळासाहेब ज्ञानदेव गायकवाड (वय५४) यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.