ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आजरा: निंगुडगे येथे कार्तिक स्वामी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
निंगुडगे ता.आजरा येथे भगवान श्री कार्तिक स्वामी दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्तिक स्वामी दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती दर्शनासाठी आलेल्या सर्व भविकांना ग्रामस्थांनी महाप्रसादाचे उत्कृष्ठ नियोजन केले होते.