ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल : गहिनीनाथ गैबी पीर चरणी कागल सिनियर घाटगे घराण्याचा यांचा मानाचा चौथा गलेफ विधीवत अर्पण

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कागल येथील श्री गहिनीनाथ गैबी पीर चरणी उरूसा निमित्त मानाचा चौथा गलेफ कागल सिनियर घाटगे घराण्याचे वंशज व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी विधीवत अर्पण केला.येथील उरूसाचा आज मुख्य दिवस आहे. आजचा चौथा गलेफ हा मोठा म्हणून ओळखला जातो. त्याचा मान कागल सिनियर घाटगे घराण्याचा आहे.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात व धार्मिक वातावरणात हा गलेफ अर्पण केला. यावेळी राजपरिवारातील श्रीमंत वीरेंद्रसिंह घाटगे,कारखान्याचे संचालक सतीश पाटील, राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदू माळकर, राजेंद्र जाधव, अशिफ मुल्ला,रमिज मुजावर,सुनील गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks