ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नेसरी चे डॉ. ख्वाजा मुजावर यांना पुरस्कार प्रदान

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
नेसरी ता.गडहिंग्लज येथील गोर गरिबांचे कैवारी व दिनदुबळ्यांचा आधार डॉ. ख्वाजा मैनोद्दीन मिरासाहेब मुजावर याना प्रसिद्ध वैद्य म्हणून अन्वेषण ग्रुप च्या वतीने त्यांना लोकराजा राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार व मानपत्र देऊन त्यांना कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले