ताज्या बातम्यामहाराष्ट्र
श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाच्या वतीने जागतिक योग दिनाचे आयोजन.

श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प. पू. प्राणलिंग महास्वामीजी यांच्यावतीने प्रत्येक वर्षी जागतिक योग दिनानिमित्त आयोजन केले जाते या वर्षी ही समोहिक योगा करण्याचे नियोजन समाधी मठ येथे यावर्षी 21 जून रोजी सामूहिक योगा करण्याचे नियोजन केले आहे
तरी निपाणी मधील सर्व नागरिक बंधू व भगिनी व तरूण तरुणी यांनी या सामूहिक योगा करण्याच्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प. पू प्राणलिंग स्वामीजी यांनी केले आहे
तरी सर्वांनी 21 जून रोजी सकाळी ठीक सहा वाजता समाधी मठ येथे येतेवेळी खाली हातरण्यासाठी सतरंजी व पाणी पिण्यासाठी पाण्याची बॉटल घेऊन सर्वांनी बुधवारी 21 जून 2023 रोजी सकाळी ठीक सहा वाजता सामूहिक योगा करण्यासाठी समाधी मठ येथे सहभागी व्हावे असे आव्हान केले