ताज्या बातम्यामहाराष्ट्र
चंदगड पोलिस ठाण्याचे नुतन पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचा सत्कार

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
चंदगड पोलिस ठाण्याचे नुतन पोलिस निरीक्षक नितीन सावंतसो यांची शुभेच्छापर भेट घेऊन बाळासाहेबांची शिवसेना चंदगड यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
विभाग प्रमुख अनिल गावडे, संजय गावडे (करंजगांव, शाखा प्रमुख), शंकर गावडे (युवा शाखाप्रमुख), अंकुश कांबळे, राजु सावंत, मारुती सावंत आदी उपस्थित होते.