ताज्या बातम्या
निधन वार्ता : सरस्वती साठे

बिद्री :
बोरवडे ( ता. कागल ) येथील सौ. सरस्वती संभाजी साठे ( वय ५८ ) यांचे निधन झाले. अष्टविनायक मंडळाचे सदस्य श्रीकांत ऊर्फ बबलू साठे यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन विवाहित मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार दि. ११ रोजी सकाळी ९ वाजता बोरवडे येथे आहे.