ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

राजर्षी शाहू शेतकरी आघाडी! गोकुळ निवडणुसाठी उमेदवारांची यादी जाहीर

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या वतीने गोकुळ निवडणुसाठी २१ उमेदवारांची यादी ना. सतेज पाटील आणि ना. हसन मुश्रीफ यांनी आज जाहीर केली. खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, राज्यमंत्री राजेंद्र यद्राव-पाटील, माजी खासदार निवेदिता माने, आमदार राजेश पाटील आदींच्या प्रमुख उपस्थित हि यादी जाहीर करण्यात आली. ही यादी पुढील प्रमाणे…

सर्वसाधारण गट –
१) पाटील आबाजी उर्फ विश्वासराव नारायण – शिरोली दुमाला (ता. करवीर)
२) डोंगळे अरुण गणपतराव – घोटावडे (ता. राधानगरी)
३) पाटील-चुयेकर शशिकांत आनंदराव – चुये (ता. करवीर)
४) चौगुले बाबासाहेब श्रीपती – केर्ली (ता. करवीर)
५) नरके अजित शशिकांत – कसबा बोरगांव (ता. पन्हाळा)
६) मुश्रीफ नविद हसन – लिंगनूर (ता. कागल)
७) गायकवाड कर्णसिंह संजयसिंह – सुपात्रे (ता. शाहूवाडी)
८) मंडलिक वीरेंद्र संजय – चिमगांव (ता. कागल)
९) ढेंगे नंदकुमार सखाराम – मडिलगे बुद्रुक (ता. भुदरगड)
१०) तायशेटे अभिजीत प्रभाकर – सोन्याची शिरोली (ता. राधानगरी)
११) पाटील प्रकाश रामचंद्र – नेर्ली (ता. करवीर)
१२) पाटील रणजितसिंह कृष्णराव – मुदाळ (ता. भुदरगड)
१३) गुरबे विद्याधर बाबुराव – नेसरी (ता. गडहिंग्लज)
१४) पाटील संभाजी रंगराव – प्रयाग चिखली (ता. करवीर)
१५) चौगुले महाबळेश्वर शंकर – मद्याळ – (ता. गडहिंग्लज)
१६) चौगुले किसन बापुसो – चाफोडी -(ता. राधानगरी)

इतर मागासवर्गीय
१७) पाटील अमरसिंह यशवंत – कोडोली (ता. पन्हाळा)

अनुसूचित जाती-जमाती
१८) मिणचेकर डॉ. सुजित वसंतराव – मिणचे (ता. हातकणंगले)

भटक्या जाती / विमुक्त जमाती / विशेष प्रवर्ग
१९) शेळके बयाजी देवू – वेसरफ (ता. गगनबावडा)

महिला राखीव
२०) पाटील सुश्मिता राजेश – म्हाळेवाडी (ता. चंदगड)
२१) रेडेकर अंजना केदारी – पेद्रेवाडी (ता. आजरा)

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks