ताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंदगड : करेकुंडी येथील संदीप सुतार यांच्या मूर्त्याना तिन्ही राज्यातून मागणी

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार

करेकुंडी ता.चंदगड येथील मूर्तिकार व कलाकार याने बनविलेल्या गणेश मूर्त्यांसह दुर्गादेवी मूर्ती तसेच विविध देवदेवतांचे पुतळे आदी मूर्त्याना तिन्ही राज्यातून जोरात मागणी आहे.कारण तो ग्राहकांना त्यांच्या मागणीप्रमाणे विविध रंगात व मूर्त्यातील बारकावे टिपून अत्यंत आकर्षक रंगकाम करून मुर्त्या मागणीप्रमाणे पी.ओ. पी.,फायबर आदीमध्ये पुरवठा करतो त्यामुळे त्याला अवलिया कलाकार म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks