विशेष लेख : पृथ्वी सपाट आहे .काळ्या तळ्यात रोज सूर्य बुडतो .

शब्दांकन : व्ही .आर. भोसले
जग चंद्रावरच काय पण मंगळावर चाललंय .नुसत चाललंय नव्हे तर तिथलं ‘प्लॉटिंग ‘देखील चालू झालंय .
आणि भारत आणि पाकिस्तानातील मदरशा मध्ये अजूनही शिकवले जाते की
पृथ्वी सपाट आहे ,सकाळी येणारा सूर्य संध्याकाळी काळ्या तळयात बुडतो .
हे म्हणणं कोणी एखाद्या धर्ममार्तंडाने मांडले नाही ,तर पाकिस्तानच्या एका बुद्धिवंत आसामीने आपल्या एका लेखात मांडले आहे .
या स्पष्टवक्त्या बुद्धिवंतांचे नाव आहे बॅरिस्टर उमर खालिद ,ग्रेट ब्रिटन मध्ये सद्या वकिली करतात .
त्यांना खरं तर भारत आणि पाकिस्तानातील मदरशा तील विद्यार्थ्यांची किंव येते .
आपल्या लेखात त्यांनी ही व्यथा व्यक्त केली आहे .एवढेच नव्हे तर सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतातील सर्व मदरशे बंद करून त्यांचे अत्याधुनिक शिक्षण केंद्रा मध्ये रूपांतर करण्याचा मौलिक सल्ला दिला आहे .
बॅ.खलिद यांनी मदरशांची जी अवस्था वर्णिली आहे ती ऐकून असे वाटते की धर्मवेड्या मुल्ला मौलवींनी तिथल्या तमाम मुस्लिम युवकांना तीनशे वर्षे मागे नेऊन ठेवले आहे.
भारतात सन १७०० पासून मुस्लिम अमलाखाली हे मदरशे सुरू झाले .
फक्त फिल्लीत तीन हजार मदरशे आहेत व त्यात ३६ हजार विदयार्थी शिक्षण घेत आहेत ,
भारतभर ६ लाख। मदरशे व ४० ते ५० लाख मशिदी आहेत .
हजार वर्षापूर्वी पासुन सुरू असलेल्या या मदरशात शिकवतात तरी काय
या मदरशात संपूर्ण धार्मिक शिक्षण दिले जाते .कुराण,शरियत ,जिहाद, आणि बिगर मुस्लिम लोकांचा कमालीचा द्वेष करायला येथे शिकवतात .जे मुस्लिम नाहीत त्यांना ‘काफिर ‘म्हणायचे .म्हणजे विज्ञान,गणित ,भाषा सोडून सगळे .
अनेक वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेस ने केवळ सांत्वन पर लागू केलेल्या अभ्यासक्रमास मदरशा नी केराची टोपली दाखवली .
नंतर सरकारने बघ्याचीच भूमिका पार पाडली .
त्यामुळेच कुराण मध्ये म्हंटलंय म्हणून पृथ्वी सपाट आहे व सूर्य काळ्या तळयात बुडतो असं ती मुलं म्हणतात .
बॅरिस्टर उमर खलिद म्हणतात की या सर्व मदरशांचे संपूर्ण राष्ट्रीयीकरण व्हावे व त्या त्या राज्य सरकारांकडे त्यांची मालकी सोपवावी .त्यामधून अत्याधुनिक शिक्षणाची सोय व्हावी .सर्व जातीपंथ व धर्माच्या मुलांना प्रवेश खुला ठेवावा पण कोणत्याही धार्मिक शिक्षणाला पूर्ण बंदी असावी .
तर आणि तरच एकात्मिक भारत तयार होईल (communal harmony).
मशिदी ही प्रार्थना स्थळे आहेत .त्यांचाही वापर धार्मिक कारणासाठी केला जातो .
जेवढे हिंदू मुस्लिम जातीय दंगे झाले ते शुक्रवारी जुमा प्रार्थनेनंतर झाले आहेत ,.
म्हणजे प्रार्थनेकरिता एकत्र यायचे व दंगलीचे डाव रचायचे हेच मशिदी त घडत असेल तर त्यावरही कडक नियंत्रण हवे.
मशिदीत सीसी टीव्ही कॅमेरे बसवून त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे .
,चीन ,सिंगापूर ,इजिप्त ने हे करून दाखवले आहे मग भारत का करू शकत नाही ,
बॅरिस्टर खलिद यांनी मुल्ला ,मदरशे आणि मशिदी यां तीन एम मधील क्रांतिकारक बदलाचीच अपेक्षा व्यक्त केली आहे.
हे शक्य झाले नाही तर राष्ट्रीय एकात्मता म्हणजे चिलमीच्या धुरातले (pipe dream) स्वप्न ठरेल ,,
शब्दांकन : व्ही .आर. भोसले