ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नेसरी : हेब्बाळ जलद्याळ चे सुपुत्र रोहित यमगेकर भारतीय सैन्यात रुजू

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
हेब्बाळ जलद्याळ चे सुपुत्र अग्निविर रोहित पुंडलिक यमगेकर याने भारतीय सैन्यात टेक्निकल सिग्नल मॅन पदाचे फोंडा 6TTR येथे प्रशिक्षण पूर्ण करून तो देश सेवेत रुजू होत आहे त्याला यासाठी आई सौ लता,वडील पुंडलिक,भाऊ ओंकार, चुलते उत्तम,रघुनाथ चुलत्या वनिता,राजश्री , श्रीमती आशाताई,चुलत बहिणी शारदा, रूपाली ,प्रियंका, समृद्धी,तनिष्का ,चूलतभाऊ श्रेयस, राजदीप , दाजी संदीप , मामा संजय,काका राजेंद्र,आजी भागूबाई व न्यू शौर्य अकॅडमी तसेच मित्रपरिवार या सर्वांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे यावेळी सांगितले.