ताज्या बातम्यामहाराष्ट्र
तेऊरवाडीच्या राहूल पाटील ची पोलीस अंमलदार पदी निवड

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
तेऊरवाडी ता चंदगड येथील सुपुत्र राहुल रानबा पाटील याची महाराष्ट्र पोलीस दलात (मुंबई शहर) साठी पोलीस अंमलदार पदी निवड झालेने पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे राहुल पाटील हे मुंबई येथे भरतीसाठी गेले होते शारीरिक पात्रता व लेखी परीक्षेत ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले व सदर पदावर त्याची निवड झाली.यासाठी त्याला
वडील रानबा मारुती पाटील ,आई मंगल पाटील ,
बहिण ऋतुजा गावडू पाटील (किटवाड) यांची खंबीर साथ सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.