ताज्या बातम्यामहाराष्ट्र
ग्रामपंचायत चंद्रे च्या उपसरपंच पदी आमदार प्रकाश आबीटकर गटाच्या अश्विनी पाटील यांची निवड

राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. अश्विनी राहुल पाटील यांची निवड करण्यात आली. सदर निवडीसाठी भैरवनाथ ग्राम विकास आघाडीचे प्रमुख भरत माळवी, डी.जी पाटील ,सरपंच प्रभाकर पाटील, बाबासाहेब पाटील, शिवाजी पाटील, दादासो पाटील, युवराज पाटील यांचे सहकार्य लाभले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दादासो पाटील ,युवराज पाटील ,विक्रम साठे, विलास पाटील ,वर्षा मेंगाणे, संगीता पाटील मान्यवर उपस्थित होते. आभार राहुल पाटील यांनी मानले.