ताज्या बातम्यामहाराष्ट्र

एन एन एस इ परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल चे वीर मेंडके व आदिती पाटील राज्यात प्रथम

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

राष्ट्रीय प्रज्ञा शोध (NSSE) परीक्षेत मुरगुड येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेचे इयत्ता पहिलीचे वीर संग्राम मेंडके व आदिती मकरंद पाटील 200 पैकी 198 गुण मिळवून राज्यात प्रथम आले आहेत .

इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे एकूण 31 विद्यार्थी राज्यातील गुणवत्ता यादीत चमकले असून त्यांची इयत्तावर संख्या पुढील प्रमाणे पहिली ९.दुसरी ३,तिसरी ३,चौथी ७,सहावी ४, सातवी ५ या सर्व विदयार्थ्यांना माधुरी तेली,ग्लोरिया फर्नांडिस,श्रध्दा वागणेकर, गीता जाधव या शिक्षकांनी मार्गदर्शन लाभले

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks