ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मानसिंग पाटील युवा मंच तर्फे कोल्हापूर स्मशानभूमिस ५१ हजार शेणी दान

कोल्हापुर :- रोहन भिऊंगडे
होळी पौर्णिमेनिमित्य सालाबादप्रमाणे याहीवर्षी सामाजिक बांधिलकी म्हणून फुलेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. मानसिंग आनंदराव पाटील ( भाऊ ) यांचे कडून ५१ हजार शेणी भरून मान्यवरांच्या हस्थे पंचगंगा स्मशानभूमिस ट्रॅक्टर रवाना झाले.
यावेळी उपस्थित प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मा.श्री. कृष्णा पाटील साहेब,मा.श्री.मानसिंग पाटील, मा.श्री. बाळासाहेब पाटील,आनंद फौंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष मा.सौ. माधवी पाटील वहिनी .मा.श्री. विकी महाडिक,मा.श्री.उदय आतकीरे सर, मा.श्री. राजू मोरे,मा.श्री. विजय उर्फ रिंकु देसाई ,मा.श्री.किरण दरवान,मा.श्री.संदीप पाटील,मा.श्री.राजेंद्र पाटील, मा.श्री. सुनील बोडके आणि मानसिंग पाटील युवा मंच चे सर्व सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.